अमरावती - भाजपाचे नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता उत्तर महाराष्ट्रात भाजपा अनाथ झाल्या शिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीला सुद्धा नाथाभाऊंच्या रुपात एक नाथ भेटला आहे. परिणामी राष्ट्रवादीचे आणखी चांगले दिवस येतील, अशी भावना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.
नाथाभाऊंच्या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपा अनाथ होणार- राज्यमंत्री बच्चू कडू - एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश
बच्चू कडूंनी एकनाथ खडसेंना शुभेच्छा देवून महाविकास आघाडीत स्वागत केले आहे. खडसेंच्या पक्षप्रवेशामुळे आघाडीत बिघाडी होणार नाही. उलट आघाडीला चांगले दिवस येईल असा विश्वास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू
बच्चू कडूंनी एकनाथ खडसेंना शुभेच्छा देवून महाविकास आघाडीत स्वागत केले आहे. खडसेंच्या पक्षप्रवेशामुळे आघाडीत बिघाडी होणार नाही. उलट आघाडीला चांगले दिवस येईलस असा विश्वास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.