महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amravati Accident: भरधाव कारची ऑटोरिक्षाला धडक; 7 प्रवासी जखमी - जिल्हा सामान्य रुग्णालय

Amravati Accident: नागपूरहून भरधाव येणाऱ्या कारची ऑटोरिक्षाला धडक लागल्याने ऑटोरिक्षातील ६ प्रवाशांसह ऑटोचालक गंभीररीत्या जखमी झाला आहे. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास बिझिलॅण्ड प्रवेशद्वारासमोर घडली

Breaking News

By

Published : Nov 17, 2022, 1:34 PM IST

अमरावती: नागपूरहून भरधाव येणाऱ्या कारची ऑटोरिक्षाला धडक लागल्याने ऑटोरिक्षातील ६ प्रवाशांसह ऑटोचालक गंभीररीत्या जखमी झाला आहे. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास बिझिलॅण्ड प्रवेशद्वारासमोर घडली. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात District General Hospital उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

बिझिलॅण्डनजीक नजिकची घटना:पोलीस सूत्रानुसार अकोला येथील गेडाम परिवारातील सदस्य कपडे खरेदी करण्यासाठी अमरावतीहून ऑटोरिक्षाने (एम.एच.२७. पी. ५७३३) बिझिलॅण्ड येथे जाण्यासाठी निघाले होते. सुपर हायवेवरून बिझिलॅण्डकडे वळण घेताना नागपूरकडून भरधाव येणाऱ्या कारची ऑटोला धडक लागली. या धडकेत ऑटोरिक्षाने 2 कोलटणी घेतली आहे.

जखमींची नावे: यामध्ये नितीन गजानन वाघमारे (वय ३६, रा. अकोला), राहुल देविदास फुलझेले (वय ३५, रा. वाळकी जि. यवतमाळ), शैलेश अशोक गेडाम (वय ३४, रा. अकोला), चैताली शैलेश गेडाम (वय ३२, रा. अकोला), सुरेखा अशोक गेडाम (वय ६०, रा. रुग्णालयात दाखल केले आणि नांदगावपेठ पोलिसांना अकोला), बापूराव नामदेव कोकाटे (वय ५५, रा. माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

चालकाविरुध्द गुन्हा दाखल:इर्विन वसाहत अमरावती, नरेश नितनवरे (वय ४८, परंतु सर्व जखमी इर्विन रुग्णालयात दाखल असल्याची रा. बेलपुरा) अशी जखमींची नावे आहेत. स्थानिक माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात जखमींचे नागरिकांनी तत्काळ जिल्हा सामान्य बयान नोंदविला आहे. कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details