ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषि मंत्री अनिल बोंडेंनी बैलगाडीत मिरवणूक काढून केला उमेदवारी अर्ज - morshi varud Assembly Constituency

राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघातून विशाल शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कृषि मंत्री अनिल बोंडें
author img

By

Published : Oct 3, 2019, 5:02 PM IST

अमरावती- राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघातून विशाल शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. "शेतकऱ्यांच प्रतिनिधित्व करत असल्यामुळे मी बैलगाडीवरुन माझा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. माझ्यासोबत मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग, मजूरवर्ग व सर्व जातीचे लोक आहेत. यावेळी मी माझा मतदारसंघ हा बारामतीपेक्षाही चांगला करुन दाखवेल," असे राज्याचे कृषिमंत्री बोंडे यांनी सांगितले.

कृषि मंत्री अनिल बोंडे

हेही वाचा-राम शिंदे आव्हान नसून मतदारसंघातील प्रश्न सोडवणे हे माझ्या पुढील आव्हान - रोहित पवार

दरम्यान, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात अनेक मातब्बर उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल होत आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details