महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंचायत समिती सभापती निवड: तिवसा, धामणगाव रेल्वेत काँग्रेस तर चांदूर रेल्वेत भाजप - चांदूर रेल्वे भाजप

अमरावती जिल्ह्यातील तीन पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक रविवारी पार पडली. यात तिवसा, धामणगाव रेल्वेत काँग्रेस तर चांदुर रेल्वे पंचायत समितीवर भाजपने आपला झेंडा रोवला आहे.

amrawati-district-panchayat-samiti-election
पंचायत समिती सभापती निवड: तिवसा, धामणगाव रेल्वेत काँग्रेस तर चांदूर रेल्वेत भाजप

By

Published : Dec 15, 2019, 11:23 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील तीन पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक रविवारी पार पडली. यात तिवसा, धामणगाव रेल्वेत काँग्रेस तर चांदुर रेल्वे पंचायत समितीवर भाजपने आपला झेंडा रोवला आहे.

पंचायत समिती सभापती निवड: तिवसा, धामणगाव रेल्वेत काँग्रेस तर चांदूर रेल्वेत भाजप

हेही वाचा - अजित पवारांची क्रिकेटच्या मैदानातही दादागिरी...

चांदूर रेल्वे पंचायत समिती सभापती पदावर भाजपच्या सरिता देखमुख तर उपसभापती पदावर प्रतिभा डांगे यांची निवड झाली आहे. धामणगाव पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसचे महादेवराव सामोसे व उपसभापतीपदी माधोरी दुधे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तिवसा पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसच्या शिल्पा हांडे तर उपसभापती शरद वानखडे यांची निवड झाली. तिन्ही पंचायत समितीची सभापती व उपसभापती निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यात आला.

हेही वाचा - हा तर दुटप्पीपणा! मायावतींची काँग्रेसवर जोरदार टीका

ABOUT THE AUTHOR

...view details