महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शामसुंदर निकम यांना कोरोनाची लागण - Amravati civil hospital dean news

61 वर्षीय डॉ. शामसुंदर निकम हे गत वर्षभरापासून कोविड परिस्थिती हाताळत आहेत. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी हाताळत असताना आता डॉ. शामसुंदर निकम हेच कोरोनाबधित झाले आहेत.

Dr shamsundar nikam
डॉ. शामसुंदर निकम

By

Published : Apr 21, 2021, 10:53 PM IST

अमरावती -जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शामसुंदर निकम यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयातील मुख्य फार्मसिस्टही कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

वर्षभरापासून हाताळताहेत कोविड परिस्थिती -

61 वर्षीय डॉ. शामसुंदर निकम हे गत वर्षभरापासून कोविड परिस्थिती हाताळत आहेत. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी हाताळत असताना आता डॉ. शामसुंदर निकम हेच कोरोनाबधित झाले आहेत.

जिल्ह्यात आज 520 बाधितांची नोंद -

अमरावती जिल्ह्यात बुधवारी एकूण 520 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण 11 बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या 5 हजार 889 सक्रिय रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details