अमरावती:'ती फक्त आणि फक्त माझीच आहे तिच्यावर अन्य कुणाचाही हक्क नाही', असे म्हणत एका बालपणीच्या मित्राने दुसऱ्या मित्राचा गळा चिरल्याची (childhood friend slit another friends throat) घटना शहरातील बायपास रोडवरील हॉटेल लॉर्डस् जवळ दुपारच्या सुमारास घडली. जखमी युवकाचे (Injured youth) नाव रुद्रेश उर्फ अजय शैलेश दीक्षित असे आहे. तर हल्लेखोर युवक (Attacking youth) हर्ष अशोक शर्मा रा. गाणुवाडी (Amravati Crime) या युवकाला राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे. (Latest news from Amravati)
एक फूल, दो माली :रुद्रेश व हर्ष आणि एक युवती हे तिघेही बालपणापासून सोबत शिकले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. परंतु पुढे महाविद्यालय शिक्षणाकरिता त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश घेतला होता. दरम्यान युवती आणि हर्ष यांच्यात प्रेम संबंध जुळले होते. (childhood friend slit another friends throat) त्यामुळे ते वारंवार भेटत होते. परंतु इकडे रुद्रचे सुद्धा त्याच युवतीवरती प्रेम जडले होते. तो तिला भेटण्यासाठी बोलवायचा. (Amravati Crime) परंतु ती रुद्रेशला टाळत होती. त्यामुळे रुद्रेश त्या युवतीला पाठलाग करून त्रास देत होता. (Injured youth)