अमरावती - राज्यात सगळीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय नेते देखील राज्यात दाखल झाले आहेत. शुक्रवारी अमरावतीतील धारणीमध्ये अमित शाह यांची जाहीर सभा आयोजित केली होती. मात्र, मेळघाटच्या उकाड्याने गृहमंत्री अमित शाह हैराण झाल्याचे दिसले.
हवा घेण्यासाठी सुरक्षा रक्षकाला केले बाजूला; उकाड्याने अमित शाह हैराण - मेळघाटच्या उकाड्याने गृहमंत्री अमित शाह हैराण
अमरावतीतील धारणीमध्ये अमित शाह यांची जाहीर सभा आयोजित केली होती. मात्र, मेळघाटच्या उकाड्याने गृहमंत्री अमित शाह हैराण झाल्याचे दिसले.
मेळघाटच्या उकाड्याने गृहमंत्री अमित शाह हैराण
हेही वाचा - जीएसटी हा देशाचा कायदा, त्यावर टीका अयोग्य - निर्मला सीतारामन
धारणी येथील प्रचार सभेत अमित शाह भाषण देत होते. त्यांच्या मागे असलेल्या कुलर समोर सुरक्षा रक्षक उभा असल्याने त्यांना हवा लागत नव्हती. उकाड्याने हैराण झालेल्या शाह यांनी काही सेकंद भाषण थांबवून मागे असलेल्या सुरक्षा रक्षकाला बाजूला केले.