महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 5, 2021, 11:01 PM IST

ETV Bharat / state

चांदुर रेल्वे नगर परिषदेत आपचे आंदोलन

पीएम आवास योजनेतील धनादेश प्रलंबित आहेत. याप्रकरणी मंगळवारी आम आदमी पार्टीच्या वतीन चांदूर रेल्वे नगर परिषदेमध्ये ताला ठोके आंदोलन करण्यात आले. दरम्यान 31 जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांना निधी न मिळाल्यास आपण नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ, असे अश्वासन यावेळी नगराध्यक्ष निलेश सुर्यवंशी यांनी लाभार्थ्यांना दिले आहे.

चांदुर रेल्वे नगर परिषदेत आपचे आंदोलन
चांदुर रेल्वे नगर परिषदेत आपचे आंदोलन

अमरावती -पीएम आवास योजनेतील धनादेश प्रलंबित आहेत. याप्रकरणी मंगळवारी आम आदमी पार्टीच्या वतीन चांदूर रेल्वे नगर परिषदेमध्ये ताला ठोके आंदोलन करण्यात आले. दरम्यान 31 जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांना निधी न मिळाल्यास आपण नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ, असे अश्वासन यावेळी नगराध्यक्ष निलेश सुर्यवंशी यांनी लाभार्थ्यांना दिले आहे.

चांदुर रेल्वे नगर परिषदेत आपचे आंदोलन

गोरगरीबांसाठी शासनाकडून विविध योजना जारी केल्या जातात मात्र, अनेकवेळा प्रशासकीय अडचणींमुळे लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याचे पाहायला मिळते. चांदूर रेल्वे शहरात पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा दुसरा धनादेश सात महिने उलटून गेले तरी अद्याप मिळालेला नाही. धनादेशाचे पैसे लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी आपच्या वतीने करण्यात आली होती. तसेच धनादेशाचे पैसे न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज आपकडून आंदोलन करण्यात आले. दरम्यान31 जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांना निधी न मिळाल्यास आपण नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ, असे अश्वासन यावेळी नगराध्यक्ष निलेश सुर्यवंशी यांनी लाभार्थ्यांना दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details