मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रीय महामार्गावर 'रोड शो' - महाजनादेश यात्रा मूर्तिजापूर
कारंजा येथील दौरा आटोपुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर पोहोचली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेत राष्ट्रीय महामार्गावर 'रोड शो' देखील केला.
महाजनादेश यात्रा
अकोला -कारंजा येथील दौरा आटोपुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर पोहोचली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री मूर्तिजापूर, कातेपुरणा, बोरगाव मंजू येथे रोड शो करीत अकोल्याकडे रवाना झाले.