महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार; प्रकृती गंभीर - cakola crime

प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार फुंडकर यांच्यावर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोट शहर पोलीस ठाण्याच्या मागील पोलीस वसाहतीत संबंधित गोळीबार झाला असून त्यांच्या पाठीत गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

firing in akola
प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार फुंडकर यांच्यावर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

By

Published : Feb 21, 2020, 11:22 PM IST

Updated : Feb 21, 2020, 11:38 PM IST

अकोला - प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार फुंडकर यांच्यावर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोट शहर पोलीस ठाण्याच्या मागील पोलीस वसाहतीत संबंधित गोळीबार झाला असून त्यांच्या पाठीत गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून पोलीस वसाहतीतच गोळीबार झाल्याने खळबळ माजली आहे.

तुषार फुंडकर

सध्या त्यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Last Updated : Feb 21, 2020, 11:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details