अकोल्यात भंगारच्या गोदामाला भीषण आग. संपुर्ण साहित्य जळून खाक - Fire
गोदामाच्या मालकांनी जेवढे साहित्य वाचवण्यात येईल तेवढे साहित्य वाचवण्यचा प्रयत्न केला होता. दरम्यान आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाच्या ३ गाड्यांना पाचारण करण्यात आले होते.
भंगारच्या घोदामाला लागलेली आग
अकोला - पातूर रोडवरील भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत भंगाराचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. मात्र. ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.