छायाचित्रासाठी विषयाचे ज्ञान आणि दृष्टीची गरज, पद्मश्री छायाचित्रकार सुधारक ओलवे यांचे मत - पद्मश्री छायाचित्रकार सुधाकर ओलवे
प्रोफेशनल छायाचित्र कसे काढले जाते, याविषयी पद्मश्री छायाचित्रकार सुधाकर ओलवे यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी जीवन सोनटके यांनी...
अकोला - मोबाईलचा जमाना आला त्याबरोबर सर्वच छायाचित्रकार झाले आणि छायाचित्र काढण्याचे वेड कमालीचे वाढले. एकेकाळी छायाचित्र म्हणजे खूप औत्सुक्याचा विषय होता. पण आता मोबाईलमुळे छायाचित्रामध्ये क्रांती झाली. प्रत्येक जण छायाचित्रकार बनला. मात्र प्रोफेशनल छायाचित्रकाराची मागणीही तसूभरही कमी झालेली नाही. प्रोफेशनल छायाचित्र कसे काढले जाते, याविषयी पद्मश्री छायाचित्रकार सुधाकर ओलवे यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी जीवन सोनटके यांनी. पाहा सुधाकर ओलवे काय म्हणत आहेत...