महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात कोरोना सर्व्हेक्षणासाठी 426 पथके गठित..  सदस्यांना साहित्याचे वाटप - akola corona update news

प्रत्येक टिमकडे पल्स ऑक्सीमिटर, मास्क , सॅनिटायझरची बॉटल व अर्ज नमुना देण्यात आला आहे. या प्रत्येक  टिमला विशिष्ट भाग नेमुन देण्यात आला आहे. ही टिम  त्या भागातील सर्व घरांना  प्रत्यक्ष  भेट देवून अर्ज नमुन्‍यात माहिती  भरणार आहे.  यात घर क्र. सदस्याचे  नाव,  वय, प्रवासाची माहिती, दुर्धर आजार, उपचार सूरू आहे किंवा  सर्दी, खोकला, ताप, दम लागणे इ. लक्षणे तसेच प्लस ऑक्सीमिटर द्वारे प्रत्येकाचे पल्स व  शरिरातील ऑक्‍सीजन प्रमाणाची नोंद घेण्यात येणार आहे.

distribution of materials to 426 teams for covid 19 survey in akola
अकोल्यात कोरोना सर्व्हेक्षणासाठी 426 पथकांना साहित्य वाटप

By

Published : Jun 3, 2020, 10:42 PM IST

अकोला -शहरात कोव्हिड - 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने संपtर्ण अकोला शहराचे सर्वंकष सर्व्हेक्षण सुरू केले आहे. यासाठी 426 टीम तयार करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्र वगळून संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. साहित्य वाटप करताना मात्र शारीरिक अंतरचे भान राहिले नसल्याचे दिसून येत आहे.

अकोल्यात कोरोना सर्व्हेक्षणासाठी 426 पथकांना साहित्य वाटप

या प्रत्येक टिमकडे पल्स ऑक्सीमिटर, मास्क , सॅनिटायझरची बॉटल व अर्ज नमुना देण्यात आला आहे. या प्रत्येक टिमला विशिष्ट भाग नेमुन देण्यात आला आहे. ही टिम त्या भागातील सर्व घरांना प्रत्यक्ष भेट देवून अर्ज नमुन्‍यात माहिती भरणार आहे. यात घर क्र. सदस्याचे नाव, वय, प्रवासाची माहिती, दुर्धर आजार, उपचार सूरू आहे किंवा सर्दी, खोकला, ताप, दम लागणे इ. लक्षणे तसेच प्लस ऑक्सीमिटर द्वारे प्रत्येकाचे पल्स व शरिरातील ऑक्‍सीजन प्रमाणाची नोंद घेण्यात येणार आहे. या मोहिमेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व उपविभागीय अधिकारी डॉ निलेश अपार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.

अकोल्यात कोरोना सर्व्हेक्षणासाठी 426 पथकांना साहित्य वाटप

ABOUT THE AUTHOR

...view details