अकोला- राज्याच्या गृहमंत्री यांच्यावर झालेला आरोप हा पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास नसल्याचा आरोप करीत भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खुले नाट्यगृह चौकात निदर्शने केली. पोलिसांच्या बंदोबस्तात नारेबाजी करण्यात आली.
गृहमंत्र्यांवरील आरोप पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास नाही - आमदार सावरकर - गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी आयुक्त व पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केला. महाविकास आघाडीमधील मंत्री अनेक प्रकरणात अडकले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजपाने निदर्शने करून आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला.
आमदार सावरकर
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी आयुक्त व पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केला. महाविकास आघाडीमधील मंत्री अनेक प्रकरणात अडकले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजपाने निदर्शने करून आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
हेही वाचा -परमबीर सिंहांच्या लेटर बाॅम्बने सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडाले - संजय राऊत