LIVE updates
- 14.00 pm - चिखलगाव गणातून भाजपचे राजेश ठाकरे विजयी
- 1.55 pm - गोरेगाव खूर्द गणातून भारिपचे अजय शेगावकर विजयी
- 1.50 pm - आडगाव जिल्हा परिषद गटातून भारिपच्या प्रमोदीनी कोल्हे विजयी.
- 1.45 pm - वडाळी देशमुख पंचायत समितीतून वंचितच्या नितोने विजयी
- 1.44 pm -आसेगाव बाजार पंचायत समितीतून वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली राऊत विजयी
- 1.42 pm - आसेगाव बाजार जिल्हा परिषद गटातून अपक्ष गजानन पुडकर 13 मतांनी विजयी
- 1.37 pm - चांदुर गटातून भारिपच्या पुष्प इंगळे विजयी
- 1.33 pm - कुंभारी गणातून लखुअप्पा लनगोटे विजयी
- 1.23 pm - कुंभारी गणातून शिवसेनेचे विजय बाभूळकर विजयी
- 1.18 pm - बोरगाव मतदारसंघातून नीता गवई विजयी
- 12.35 pm - हिवरखेड जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार विजयी
- 12.30 pm - बाभूळगाव जिल्हा परिषद गटातून भारिपचे ज्ञानेश्वर सुलताने विजयी
- 12.27 pm - भौरद पंचायत समितीतून शिवसेनेच्या शुभांगी भटकर विजयी
- 12. 25 pm - सांगवी खूर्द पंचायत समितीतून शिवसेनेचे भास्कर अंभोरे विजयी
- 12.20 pm - दहीहंडा जिल्हापरिषद गटातून शिवसेनेचे गोपाल दातकर विजयी
- 12.18 pm - बाभूळगाब पंचायत समितीतून अपक्ष उमेदवार आशा इंगळे विजयी
- 12.17 pm - सांगळूद पंचायत समितीतून भारिपच्या मंगला शिरसाट विजयी.
- 12.16 pm - लाखपूर मतदारसंघातून भारिपच्या मिनल नवघरे विजयी
- 12.15 pm - उमरा जिल्हा परिषद गटातून भाजपचे प्रकाश आतकड विजयी
- 12.10 pm - उमरा पंचायत समितीतून भाजपचे विष्णू येऊल विजयी
- 12.00 pm - जैनपूर पंचायत समितीतून वंचित बहुजन आघाडीच्या राधाबाई काळे विजयी
- 11.55 am - अंदुरा जिल्हा परिषदेमधून भारिपचे संजय बावने विजयी
- 11.52 am - अंदुरा पंचायत समितीतून भारिपचे गजानन उगले विजयी.
- 11.50 am - ऊमरा जिल्हा परिषद गटातून भाजपचे प्रकाश आतकड विजयी
- 11.49 am - कान्हेरी पंचायत समितीतून शिवसेनेचे भटकर विजयी
- 11.39 am - घुसर जिल्हा परिषद गटातून भाजपचे पवन बुटे विजयी. 3 हजार 466 मते मिळाली.
- 11.37 am - निंबा पंचायत समितीतून शिवसेनेच्या अर्चना देशमुख विजयी. 2 हजार 710 मते मिळाली.
- 11.01 am - आगर पंचायत समितीतून भारिपचे किसन सोळणके विजयी. 1 हजार 706 मते मिळाली.
- 11.00 am - सांगवी खुर्द पंचायत समितीतून शिवसेनेचे भास्कर अंभोरे विजयी. 1 हजार 820 मते मिळाली.
- 10.58 am - आगर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वेणू डाबेराव विजयी, 3 हजार 108 मते मिळाली.
- 10.57 am - दहीहंडा पंचायत समितीतून भारिप रिता ढवळी विजयी, 1 हजार 182 मते मिळाली.
- 10.56 am - काटा सर्कल मध्ये शिवसेनेचे विजय खानझोडे विजयी
- 10.55 am. -सेना व भारिपने उघडले खाते
अकोला- जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणी केंद्रावर सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित असून निवडणूक निर्णय अधिकारी या मतमोजणीसाठी लक्ष ठेवून आहेत.