अकोला - धावत्या रेल्वेवर डोके आपटून एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. रमजान भिका गोरवे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात होता कि, आत्महत्या याबाबत मात्र अजूनही संभ्रम आहे. पोलिसांनी याबाबतीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अकोला : धावत्या रेल्वेवर डोके आपटून एकाचा मृत्यू, अपघात की, आत्महत्या याबाबत संभ्रम - akola news marathi
रमजान यांचा मृतदेह रूळाच्या बाजूला पडलेला होता, त्यांचे अर्धे डोकेच दूरवर होते. त्यामुळे, त्यांनी धावत्या गाडीवर डोके आपटून आत्महत्या केली असावी अशी चर्चा घटनास्थळी रंगली होती.

akola-accident-news-man-dies-after-getting-his-head-struck-on-running-train-not-sure-whether-it-was-an-accident-or-suicide
अकोला : धावत्या रेल्वेवर डोके आपटून एकाचा मृत्यू, अपघात कि आत्महत्या याबाबत संभ्रम
रमजान यांचा मृतदेह रूळाच्या बाजूला पडलेला होता, त्यांचे अर्धे डोकेच दूरवर होते. त्यामुळे, त्यांनी धावत्या गाडीवर डोके आपटून आत्महत्या केली असावी, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. याबाबत पुढील तपास अकोट फाइल पोलीस ठाण्याचे ठाणेदार राज भारसाखळे करत आहेत.