अहमदनगर- शहराजवळील निंबळक बायपास येथे तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. नवनाथ गोरख वलवे (रा. सारोळा कासार) असे असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मोहन बोरसे पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अहमदनगरमध्ये युवकाचा भोसकून खून - ahamadnagar crime news
शहराजवळील निंबळक बाह्यवळण रस्त्यावर एका पेट्रोल पंपाजवळ या तरुणचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीने चाकूने पोटावर वार करून हा खून केल्याचा प्राथमिक कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

निंबळक बाह्यवळण रस्त्यावर युवकाचा भोसकून खून
शहराजवळील निंबळक बाह्यवळण रस्त्यावर एका पेट्रोल पंपाजवळ या तरुणचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीने चाकूने पोटावर वार करून हा खून केल्याचा प्राथमिक कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.