अहमदनगर -आज वटपौर्णिमेचा सण राज्यभरात महिला मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत. साईबाबाच्या शिर्डीतही वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. पतीच्या दिर्घायुष्यासाठी महिला वटपौर्णिमेनिमित्त व्रत करतात. जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना वडाच्या झाडाला करतात.
शिर्डीत वटपौर्णिमेचा उत्साह, वडाची पुजा करून महिलांनी केले व्रत
वटपौर्णिमेच्या व्रतामागे सत्यवान-सावित्रीची दंतकथा सांगितली जाते. वडाच्या झाडाखालीच सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते, असा उल्लेख या कथेत आहे. त्यामुळे महिला वडाची पुजा करुन पतीच्या दिर्घायुष्याची मनोकामना करतात.