महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Losabha election 2019: शिर्डी लोकसभा मतदार संघात ६ वाजेपर्यंत ६०.४५ टक्के मतदान - ahmednagar district

शिर्डी लोकसभा मतदार संघात १५ लाख ८४ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क आज बाजवणार आहेत. २०१४ च्या लोकसभेचेवेळी या मतदानकेंद्रात ६३ टक्के मतदान झाले होते.

शिर्डी लोकसभा मतदार संघ

By

Published : Apr 29, 2019, 8:59 AM IST

Updated : Apr 29, 2019, 9:24 PM IST

अहदनगर- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज आहे. शिर्डी मतदारसंघातही आज सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. शिर्डीमध्ये शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे याच्यांसह अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेही रिंगणात आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखदान आणि अन्य १६ उमेदवारही रिंगणात उभे आहेत. मात्र, खरी लढत लोखंडे-कांबळे-वाकचौरे, अशी मानली जात आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघ

LIVE UPDATES -

  • ६.०० - सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिर्डी लोकसभा मतदार संघात६०.४५टक्के मतदान झाले.
  • ५.०० - सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिर्डी लोकसभा मतदार संघात ५६.१९ टक्के मतदान झाले.
  • ३.०० - दुपारी ३ वाजेपर्यंत शिर्डी लोकसभा मतदार संघात ४५.४८ टक्के मतदान झाले आहे.
  • 2.00 pm - शिर्डी लोकसभा मतदारसंघात २ वाजेपर्यंत ३४.७९ टक्के मतदान
  • 01.00 pm -शिर्डी लोकसभा मतदारसंघात १ वाजेपर्यंत ३१.५६ टक्के मतदान
  • 12.10 pm - संगमनेर तालुक्यापासून 45 कि.मी असणाऱ्या भोजदरी गावा अंतर्गत पेमरेवाडी येथील नागरिकांनी टाकला मतदानावर बहिष्कार.
  • 11.20 am - शिर्डी लोकसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.६८ टक्के मतदान
  • 09.20 am - शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.२९ टक्के मतदान.
  • 09.00 am - राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरीषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, सुजय विखे पाटील, पत्नी धनश्री विखे पाटील यांनी लोणी येथे केले मतदान.
  • 07.00 am - शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात.
Last Updated : Apr 29, 2019, 9:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details