अहमदनगर- कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी शिर्डीच साईबाबा मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. आता साई मंदिराचा संपूर्ण परीसर हा साई संस्थानकडून स्वच्छ धुतला जात आहे. मंदिर बंद असल्याने भक्तांची गर्दी ओसरली आहे. त्यामुळे शिर्डीत अघोषित संचारबंदी दिसत आहे.
#covid-19 : शिर्डीत अघोषित संचारबंदी - केरोना
केरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी शिर्डीच साईबाबा मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. त्यामुळे शिर्डीत अघोषित संचारबंदी लागल्याचे चित्र दिसत आहे.
संचारबंदी
दुसरीकडे मंदिर बंद असल्याने शिर्डीत चालणारी कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाले आहे. दुकाने बंद असल्याने शिर्डीत अघोषित संचारबंदी दिसून येत आहे.
हेही वाचा -#corona effect : चारशे वर्षांत पहिल्यांदाच शनीदेवाचे मंदिर बंद
Last Updated : Mar 18, 2020, 11:41 PM IST