महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raj Thackeray in Shirdi: सुजय विखेंनी केले राज ठाकरेंचे शिर्डी विमानतळावर स्वागत; विखे म्हणाले 'मी त्यांचा...' - सुजय विखे राज ठाकरे सोबत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज शिर्डी विमानतळावर आगमन झाले (raj thackeray in shirdi). त्यावेळी नगर दक्षिणचे भाजप खासदार सुजय विखे यांनी विमानतळावर येऊन राज ठाकरे यांचे स्वागत केले (sujay vikhe welcomes raj thackeray)

sujay vikhe
sujay vikhe

By

Published : Oct 1, 2022, 11:27 AM IST

शिर्डी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज शिर्डी विमानतळावर आगमन झाले (raj thackeray in shirdi). ते आज शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी नगर दक्षिणचे भाजप खासदार सुजय विखे यांनी विमानतळावर येऊन राज ठाकरे यांचे स्वागत केले (sujay vikhe welcomes raj thackeray).

माध्यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले," मी राज ठाकरे यांचा चाहता असल्याने त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. भाजप आणि मनसेची जवळकी वाढतेय हे मी माध्यमातून एकतोय मात्र भाजप - मनसे एकत्र येण्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील".

शिर्डी विमानतळावरून राज ठाकरे शिर्डीकडे रवाना झाले. तेथील साईमंदिरात ते सपत्नीक साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details