VIDEO : महात्मा गांधींचा सत्याग्रह आणि मी; काय म्हणतात अण्णा हजारे... - अण्णा हजारे बातमी
स्वातंत्र्य दिनानिमित्त ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी खास बातचीत केली आहे. अण्णा हजारे यांनी गांधीजींचे विचार आजही कसे उपयुक्त आहेत, हे पटवून दिले. पाहा ही खास मुलाखत...
अण्णा हजारेंची मुलाखत घेताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी
अहमदनगर - भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी खास बातचीत केली आहे. अण्णा हजारे यांनी गांधीजींचे विचार आजही कसे उपयुक्त आहेत, हे पटवून दिले. पाहा ही खास मुलाखत...
Last Updated : Aug 22, 2019, 8:16 PM IST