शिर्डी -गेली दोन अडीच वर्षात कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद असल्याने त्यांना येणाऱ्या दानावरही मोठा परिणाम झाला होता. मात्र आता पुन्हा दानाचा ओघ सुरु झाल्याने महाराष्ट्रातील नंबर एकवर असलेल्या शिर्डी देवस्थानला दोन महिन्यात तब्बल 61 कोटींचे दान ( 61 crore donation to Shirdi Devasthan in two months ) प्राप्त झाले आहे. तर भाविकांच्या संख्येतही कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 17 मार्च 2020 रोजी साईबाबांचे मंदिर ( Sai Baba Temple Shirdi ) कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर भाविकांनाही लॉकडाऊनमुळे शिर्डीला येण्याची मनाई असल्याने शिर्डीचे सर्व अर्थकारणच ठप्प झाले होत.
Sai Sansthan Donation : कोरोनानंतर केवळ दोन महिन्यात साई संस्थानला 61 कोटींचे दान - शिर्डी देवस्थानला दोन महिन्यात तब्बल 61 कोटींचे दान
शिर्डी देवस्थानला दोन महिन्यात तब्बल 61 कोटींचे दान ( 61 crore donation to Shirdi Devasthan in two months ) प्राप्त झाले आहे. तर भाविकांच्या संख्येतही कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 17 मार्च 2020 रोजी साईबाबांचे मंदिर ( Sai Baba Temple Shirdi ) कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते.
दान केलेली रक्कम
Last Updated : Apr 27, 2022, 7:36 PM IST
TAGGED:
Sai Baba Temple Shirdi