महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"या 'उदात्त' कार्याबद्दल भाजपाला जनता माफ करणार नाही" - bihar police

बिहारची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी भाजपाने मुंबई पोलिसांचे नाव कमी करण्याचे 'उदात्त' काम केले आहे, असे ट्विट जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट केले हे बरं झालं, असं ते म्हणाले.

sushant singh rajput suicide
"या 'उदात्त' कार्याबद्दल भाजपाला जनता माफ करणार नाही"

By

Published : Aug 20, 2020, 8:44 AM IST

अहमदनगर - बिहारची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी भाजपाने मुंबई पोलिसांचे नाव कमी करण्याचे 'उदात्त' काम केले आहे, असे ट्विट जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट केले हे बरं झालं, असं ते म्हणाले. या निमित्ताने भाजपाने केलेल्या उदात्त कामाबद्दल 'जनता तुम्हाला माफ करणार नाही', असा टोला पवार यांनी राज्यातील भाजपा नेत्यांना लगावलाय.

(सविस्तर वृत्त लवकरच..)

ABOUT THE AUTHOR

...view details