महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांनी बनवले 'फूट ऑपरेटेड सॅनिटायझेशन टॅन्क' - foot operated sanitization tank

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाविन्यपूर्ण असा फूट ऑपरेटेड सॅनिटायझेशन टॅन्क बसवण्यात आला आहे. जिल्ह्यातील नगर तालुक्यातील वाळकी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येथे हा प्रयोग करण्यात आला आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी बनवले 'फूट ऑपरेटेड सॅनिटायझेशन टॅन्क'
आरोग्य अधिकाऱ्यांनी बनवले 'फूट ऑपरेटेड सॅनिटायझेशन टॅन्क'

By

Published : Apr 23, 2020, 3:19 PM IST

Updated : Apr 23, 2020, 6:45 PM IST

अहमदनगर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाविन्यपूर्ण असा फूट ऑपरेटेड सॅनिटायझेशन टॅन्क बसवण्यात आला आहे. जिल्ह्यातील नगर तालुक्यातील वाळकी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येथे हा प्रयोग करण्यात आला आहे. त्याचा उपयोग आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि नियमित तपासणी साठी येणाऱ्या रूग्णांसाठी होत आहे. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल ससाणे यांच्या संकल्पनेतून हे पायाने वापरता येणारे सॅनिटायझेशन मशीन गावातच उपलब्ध साधन-सामग्रीवर बनवले आहे.

अहमदनगरमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांनी बनवले 'फूट ऑपरेटेड सॅनिटायझेशन टॅन्क'

हेही वाचा -गडचिंचलेतील घटना दुर्दैवी, दोषींवर कठोर कारवाई करू; प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये

कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी हात वारंवार धुवून काढणे गरजेचे आहे. हाथ धुवताना साबण, सॅनिटायझरचा वापर गरजेचा आहे. स्वच्छ पाण्याने हात धुवून काढण्यासाठी हे फूट ऑपरेटेड टॅन्क यंत्रणा उपयुक्त आहे.

Last Updated : Apr 23, 2020, 6:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details