महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shirdi Fire : शिर्डीतील काशी अन्नपूर्णा सत्रमला भीषण आग - Two hundred devotees out safely

काशी अन्नपुर्णा सञमला रात्री साडेबारा वाजण्याचा सुमारास भीषण ( Fire on fifth floor of Kashi Annapurna Sanam ) आग लागली. सुमारे दोनशे भाविकांना सुरक्षीत बाहेर ( Two hundred devotees out safely ) काढण्यात नागरिकांना यश आले आहे. या आगीत सदैवानी कुठलाही जीवितहानी झाली नाही.

Shirdi Fire
Shirdi Fire

By

Published : Oct 26, 2022, 9:01 PM IST

शिर्डी -शिर्डीतील नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गा जवळ असलेल्या काशी अन्नपुर्णा सञमच्या पाचव्या मजल्यावर आग ( Fire on fifth floor of Kashi Annapurna Sanam ) रात्री भीषण आग लागली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी पहिल्यानंतर तात्काळ शिर्डी नगरपरिषदेच्या साई संस्थानच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली.

शिर्डीतील काशी अन्नपूर्णा सत्रमला भीषण आग

दरम्यान सञम मधील कर्मचाऱ्यांना आग लागल्याची माहिती दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनासह शिर्डीतील ग्रामस्थांनी पाचव्या मजल्यावर धाव घेत भाविकांना सुरक्षित स्थळी हालवले. सञमच्या पाचव्या मजल्यावर शॉटसर्कट झाल्याने आग लागल्याच प्राथमिक माहिती मिळते आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details