अहमदनगर - जामखेड येथील एका शिक्षिकेला ऑनलाईन माध्यमातून नायजेरियन गुन्हेगाराने तब्बल एकवीस लाखाला लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहमदनगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
जामखेडची शिक्षिका नायजेरियन गुन्हेगारांच्या जाळ्यात, २१ लाखांचा गंडा
जामखेड येथील एका शिक्षिकेला ऑनलाईन माध्यमातून नायजेरियन गुन्हेगाराने तब्बल एकवीस लाखाला लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे.
जामखेडची शिक्षिका नायजेरियन गुन्हेगारांच्या जाळ्यात, तब्बल एकवीस लाखांची ऑनलाईन लुबाडणूक
हेही वाचा -लग्नसराईने सोने ४०० रुपयांनी महाग; शेअर बाजार निर्देशांकात २८५ अंशाची घसरण
समाज माध्यमातून नव्या ओळखी करून घेताना सावधानता बाळगण्याचे आणि आर्थिक किंवा महागड्या वस्तूंच्या प्रलोभणाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. नायजेरियन गुन्हेगारांच्या नावाखाली आता बाहेरील राज्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील काही शहरातूनच या पद्धतीने फसवणूक झाल्याचे काही घटनांच्या तपासातून पुढे आलेले आहे.
Last Updated : Jan 30, 2020, 11:05 PM IST