महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये आजोबांसोबत जमली नातवंडाची शाळा, पाहा मजेदार व्हिडिओ - Shirdi news

लॉकडाऊनमुळे लहान मुलांसोबत घरातील ज्येष्ठ नागरिक एकत्र आले आहेत. त्यामुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून कुटुंबातील व्यक्तींसोबत संवाद साधता येत आहे.

लॉकडाऊनमध्ये आजोबांसोबत जमली नातवंडाची शाळा, पाहा मजेदार व्हिडिओ
लॉकडाऊनमध्ये आजोबांसोबत जमली नातवंडाची शाळा, पाहा मजेदार व्हिडिओ

By

Published : Apr 10, 2020, 3:19 PM IST

अहमदनगर -कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने घराबाहेर कोणालाही पडता येत नाही. त्यामुळे घरातील ज्येष्ठ व्यक्तींसोबत नातवंडाची शाळा भरते आहे. श्रीरामपूर येथील भोंगळे कुटुंबातील प्रभाकर भोंगळे यांनी देखील आपल्या नातवंडासोबत मिळून एक मजेदार व्हिडिओ तयार केला आहे. लॉकडाऊनमध्ये काय कराव, वेळ कसा घालवाला, अशा प्रश्नांची उत्तरं या आजोबांनी अगदी मजेदार शैलीत दिली आहेत.

शिर्डी_ लॉकडाउनमुळे तुम्ही काय करत आहात..घरातच आहात ना आजोबा खेळत आहेत आपल्या नातवान बरोबर....

लॉकडाऊनमुळे लहान मुलांसोबत घरातील ज्येष्ठ नागरिक एकत्र आले आहेत. त्यामुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून कुटुंबातील व्यक्तींसोबत संवाद साधता येत आहे. प्रभाकर भोंगळे यांनी आपल्या या व्हिडिओतून हाच मोलाचा संदेश दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details