बेलापूर खुर्द; दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश - capturing-leopard- Belapur Khurd news
वनविभागाने देशमुख - लोखंडे वस्तीनजीक असणार्या विहीरीजवळील शिवारात लावला होता. या पिंजर्यात बिबट्या अलगद अडकल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. बेलापूर खुर्द शिवारातील देशमुख - लोखंडे वस्तीवर बिबट्याला पहाण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती.
बिबट्या अडकला पिंजऱ्यात
अहमदनगर-श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा नदी परिसरात धुडगूस घालणारा बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले. महाडिक-देशमुख वस्तीच्या विहिरीजवळ लावण्यात आलेल्या पिंजर्यात बिबट्या अडकला आहे.
Last Updated : Mar 8, 2021, 1:31 PM IST