महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Heavy rains in Shirdi शिर्डीत अतिवृष्टीमुळे अनेक संसार उघड्यावर, विघ्नहर्त्याची आरतीही गुडघाभर पाण्यात - शिर्डीत अतिवृष्टीमुळे अनेक संसार उघड्यावर

शिर्डीसह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे Heavy rains in Shirdi पावसाच्या पाण्याने हाहाकार उडाला आहे. शिर्डीतील अनेक उपनगरात पाणी घुसले. Rainwater entered the house in Shirdi त्यामुळे शेकडो संसार उघड्यावर पडले आहेत.

Heavy rains in Shirdi
शिर्डीत अतिवृष्टी

By

Published : Sep 2, 2022, 1:49 PM IST

Updated : Sep 2, 2022, 3:32 PM IST

शिर्डी -बुधवार, गुरुवारच्या पहाटे शिर्डीसह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे Heavy rains in Shirdi पावसाने हाहाकार उडाला आहे. त्यामुळे शिर्डीतील अनेक उपनगरात पाणी शिरले आहे Rainwater entered the house in Shirdi. शहरात पाणी शिरल्याने शेकडो संसार उघड्यावर पडले आहेत. इतकेच नाही तर, विघ्नहर्त्याची आरतीही गुडघाभर पाण्यात उभे राहून करावी लागत आहे. शिर्डीत अनेक बांधकामे सुरु असताना अतिक्रमण केले गेले. शिर्डीच्या जवळ असलेले दोन प्रमुख नालेही अरुंद केले गेले. तारांकीत हॉटेल नाल्याचा विचार न केल्याने पावसाचे पाणी लक्ष्मीनगरमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासनाने वेळीच दखल दिली असती तर, अशी परिस्थिती निर्माण झाली नसती अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.

हेही वाचा -INS VIKRANT KNOW ITS FEATURES स्वदेशी विमानवाहू INS विक्रांतची वाचा काय आहेत वैशिष्ट्ये

अनेक भागात पाणी -द्वरावती भक्त निवास, प्रसादालय, पोलीस स्टेशन, पोट्रोल पंप, शासकीय विश्रामगृह आदि ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रसत्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा -Chandni Chowk Flyover Issue : चांदणी चौकातील उड्डाणपूल पुढील दोन तीन दिवसात जमीनदोस्त होणार - नितीन गडकरी

Last Updated : Sep 2, 2022, 3:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details