अहमदनगर - श्रीरामपूर येथील एमआयडीसी परिसरातील केमिकल ( Ahmednagar Chemical Factory Fire ) बनवणाऱ्या कंपनीला आग लागली आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.
Shrirampur Chemical Factory Fire : श्रीरामपूर एमआयडीसीतील केमिकल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अद्याप जीवितहानी नाही - अहमदनगर केमिकल कंपनी भीषण आग
श्रीरामपूर येथील एमआयडीसी परिसरातील केमिकल बनवणाऱ्या ( Ahmednagar Chemical Factory Caught Fire ) कंपनीला आग लागली आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.
Ahmednagar Chemical Factory Fire
दरम्यान, घटनास्थळी श्रीरामपूर, लोणी, राहाता येथील अग्निशामक बंब दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. तसेच अद्याप या आगीमुळे कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
Last Updated : Mar 29, 2022, 1:40 PM IST