VIDEO : महात्मा गांधींचा सत्याग्रह आणि मी; काय म्हणतात अण्णा हजारे... - anna hajare on mahatma gandhi
स्वातंत्र्य दिनानिमित्त ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी खास बातचीत केली आहे. अण्णा हजारे यांनी गांधीजींचे विचार आजही कसे उपयुक्त आहेत, हे पटवून दिले. पाहा ही खास मुलाखत...
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी खास बातचीत
अहमदनगर - 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी खास बातचीत केली आहे. अण्णा हजारे यांनी गांधीजींचे विचार आजही कसे उपयुक्त आहेत, हे पटवून दिले. पाहा ही खास मुलाखत...