अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील पोलीस ठाण्यातून Shrigonda Police station हरवलेला टुटू नावाचा बोका शोधण्यासाठी त्याची मालकीण, तिचे सहकारी एवढेच नव्हे तर पोलीस दादाही तब्बल चार तास राबले Ahmednagar Police male cat search. मात्र टुटू पोलिसांनाही सापडला नाही. police not found male cat
बोक्याल्या शोधण्यासाठी पोलीस लागले कामालाश्रीगोंदा पोलिसांचे लसीकरण करण्यासाठी काही लोक नाशिकवरून श्रीगोंद्यात आले होते. त्यांच्यातील एका महिलेने आपला टुटू Tutu male cat Aurangabad नावाचा पर्शियन बोका Persian male cat सोबत आणला होता. पोलिसांचे लसीकरण सुरू असताना तो बोका गाडीत होता. मात्र काही वेळानंतर आपला बोका गाडीत नसल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले. तिने आपल्या सहकाऱ्यांची मदत घेत टुटूला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. बोका हरवल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. शिवाय तो बोका पासष्ट हजारांचा असल्याचे सांगितल्याने तो बोका आहे तरी कसा, हे पाहण्यासाठी पोलीसही त्या बोक्याच्या शोधू लागले Ahmednagar police started searching male cat . टुटू कुठे गेला हे पाहण्यासाठी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासण्यात आले. दुपारी एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत बोक्याला शोधण्याचे काम सुरू होते. male cat searching Ahmednagar