अहमदनगर -जुन्या चित्रपटातील मशहुर अभिनेते राजीव कपूर यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त पत्नीसह साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी दुपारच्या आरतीलाही हजेरी लावली. राजीव कपूर गेल्या २० वर्षांपासून न चुकता आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शिर्डीत येतात.
अभिनेते राजीव कपूर वाढदिवशी साईचरणी; २० वर्षांपासून न चुकता येतात शिर्डीत - actor rajiv kapoor
जुन्या चित्रपटातील मशहुर अभिनेते राजीव कपूर यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त पत्नीसह साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी दुपारच्या आरतीलाही हजेरी लावली. राजीव कपूर गेल्या २० वर्षांपासून न चुकता आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शिर्डीत येतात.
अभिनेते राजीव कपूर साई दर्शन घेताना
साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करण्याचा त्यांचा उपक्रम आहे. राजीव कपूर यांची जन्मतारीख २५ ऑगष्ट १९६२ असून ते रविवारी आपल्या पत्नीबरोबर शिर्डीला आले. यानंतर साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी कपूर पती पत्नीचा शॉल आणि साई मूर्ती देऊन सन्मान केला