अहमदनगर - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा भारतासह राज्यातही दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अहमदनगरमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळल्याने तेथील प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. नगरमध्ये 24 विदेशी नागरिकांसह ५ भारतीय तबलिगींना 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
24 विदेशी नागरिकांसह 5 भारतीय तबलिगींना 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी - 5 Indians along with 24 foreign nationals Police custody
अहमदनगरमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळल्याने तेथील प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. नगरमध्ये 24 विदेशी नागरिकांसह ५ भारतीय तबलिगींना 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
![24 विदेशी नागरिकांसह 5 भारतीय तबलिगींना 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी Police custody](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6844448-thumbnail-3x2-ahm.jpg)
24 विदेशी नागरिकांसह 5 भारतीय तबलिकींना पोलीस कोठडी
अखिले्शकुमार सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. या काळात लोकांनी घरात बसावे असे आवाहन पंतप्रधानांसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे.
24 विदेशी नागरिकांसह 5 भारतीय तबलिकींना पोलीस कोठडी
TAGGED:
#ahmednagar