अहमदनगर- येवला येथे शासकीय सेवेत असलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शिर्डी शहरातील श्रीरामनगर परिसरातील 10 जणांना संस्थांत्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरस: 'त्या' रुग्णाच्या संपर्कातील 10 जण संस्थात्मक क्वारंटाईन.. - अहमदनगर कोरोना बातमी
शिर्डी शहर परिसरातील नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 12 मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कातील दहा जणांना साईबाबा संस्थानच्या साई आश्रम फेज-2 धर्मशाळेत क्वारंटाईन केले आहे.
![कोरोना व्हायरस: 'त्या' रुग्णाच्या संपर्कातील 10 जण संस्थात्मक क्वारंटाईन.. 10-people-institutional-quarantine-in-shirdi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7095751-thumbnail-3x2-ahmd.jpg)
10-people-institutional-quarantine-in-shirdi
प्रांताधिकारी गोविंद शिंदे
हेही वाचा-Top 10 @ 10 AM : सकाळी दहाच्या १० ठळक बातम्या; वाचा एका क्लिकवर..
शिर्डी शहर परिसरातील नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 12 मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कातील दहा जणांना साईबाबा संस्थानच्या साई आश्रम फेज-2 धर्मशाळेत क्वारंटाईन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.