Tokyo Olympics : कास्य पदक विजेत्या भारतीय संघाचा खेळाडू रुपिंदर पाल सिंगच्या कुटुंबीयाचा जल्लोष - रुपिंदर पाल सिंग कुटुंब
फरीदकोट (पंजाब): भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीचा 5-4 ने पराभव करत कास्य पदक जिंकलं. या विजयानंतर भारतीय संघाचा सदस्य रुपिंदर पाल सिंग याच्या कुटुंबियांनी जल्लोष साजरा केला. या जल्लोषाची दृष्य ईटीव्ही भारतने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत.
Tokyo Olympics : कास्य पदक विजेत्या संघाचा खेळाडू रुपिंदर पाल सिंगच्या कुटुंबीयाचा जल्लोष