माद्रिद -कोरोनामुळे 2020चा टेनिस हंगाम संपला आहे आणि आता पुढच्या वर्षी खेळाडू टेनिस कोर्टात परततील, असा विश्वास स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदालने व्यक्त केला आहे. या व्हायरसमुळे संपूर्ण क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत.
यंदाचा टेनिस हंगाम संपला - नदाल - 2020 season is over nadal news
नदाल म्हणाला, "मला आशा आहे की आम्ही या वर्षाच्या अखेरीस परत येऊ, पण दुर्दैवाने मला तसे वाटत नाही. मी आता 2021 साठी सज्ज आहे. वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनबद्दल मला जास्त चिंता आहे." "
यंदाचा टेनिस हंगाम संपला - नदाल
नदाल म्हणाला, "मला आशा आहे की आम्ही या वर्षाच्या अखेरीस परत येऊ, पण दुर्दैवाने मला तसे वाटत नाही. मी आता 2021 साठी सज्ज आहे. वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनबद्दल मला जास्त चिंता आहे." "
''मला वाटते 2020 हंगाम संपला आहे. पुढच्या वर्षी नवीन हंगाम सुरू होण्याची मला आशा आहे'', असेही नदालने म्हटले आहे.