नूर सुलतान (कझाकिस्तान) -पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध सुरू असलेल्या डेव्हिस चषक स्पर्धेतील आशिया- ओसनिया ग्रुपच्या पहिल्या फेरीत भारताने ३-० ने आघाडी घेतली आहे. शनिवारी पार पडलेल्या सामन्यात जीवन नेदुनचेझियान आणि लिएंडर पेस यांनी अब्दुल रहमान आणि शोएब मोहम्मद यांच्या जोडीला ६-१, ६-३ ने हरवले. हा सामना ५३ मिनिटे रंगला होता.
हेही वाचा -रोहित शर्मा नव्हे तर 'सुपर' रोहित शर्मा...'हिटमॅन'चा भाव वधारला