नवी दिल्ली -२७ ते ३० एप्रिलदरम्यान होणा व्हर्च्युअल माद्रिद ओपन स्पर्धेत राफेल नदाल आणि अँडी मरेसह १२ टेनिसपटू भाग घेणार आहेत. या दोघांव्यतिरिक्त डेव्हिड गॉफिन, जॉन इस्नर, कॅरेन खाचानोव्ह, युझनी बोचार्ड, क्रिस्टीना मालाडेनोविच आणि किकी बर्टेन्स हे खेळाडू ऑनलाइन स्पर्धेत भाग घेतील.
नदाल आणि मरेसह १२ खेळाडू माद्रिद ओपनमध्ये खेळणार - trafael nadalm and andy murray latest news
पुरुष आणि महिला गटात सुमारे १.२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाईल. विजेत्याला किती दान द्यावे हे ठरवण्याचा पर्याय आहे. या स्पर्धेचे सोशल मीडियावरून थेट प्रक्षेपण होणे अपेक्षित आहे.
नदाल आणि मरेसह १२ खेळाडू माद्रिद ओपनमध्ये खेळणार
पुरुष आणि महिला गटात सुमारे १.२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाईल. विजेत्याला किती दान द्यावे हे ठरवण्याचा पर्याय आहे. या स्पर्धेचे सोशल मीडियावरून थेट प्रक्षेपण होणे अपेक्षित आहे.
"हा एक रंजक उपक्रम आहे. मी माझ्या सहकारी खेळाडूंना आव्हान देण्यास आणि जगातील टेनिस चाहत्यांना माझे कौशल्य दर्शविण्यास उत्सुक आहे", असे खाचानोव्हने म्हटले आहे.