टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीतील आजचा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेश 20 षटकेही मैदानावर टिकू शकला नाही. बांगलादेश चे फलंदाज १८ षटक आणि २ दोन चेंडू खेळत सर्वबाद झाले. बांगलादेशनं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ८५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. 13.3 षटकात 4 गडी गमावत 86 धावा करुन त्यांनी हे आव्हान सहज पूर्ण केले. उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी हा सामना जिंकणं दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाचा होता.
दोन्ही संघातील खेळाडू