टी 20 विश्वचषक स्पर्धेतील आजचा दुसरा सामना इंग्लंड विरुध्द दक्षिण आफ्रिका खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुपर 12 च्या ग्रुप 1 मध्ये इंग्लंडने आजवर खेळलेले चारही सामने जिंकून अजिंक्य राहण्याचा मान मिळवलाय. त्यामुळे उपांत्य फेरीसाठी संघाचा मार्ग मोकळा झाला आहे.
दक्षिण आफ्रिका संघ - क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बावुमा (क), एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, केशव महाराज, अॅनरिक नॉर्टजे, तबरेझ शमसी