नवी दिल्ली -दक्षिण कोरियामधील तायक्वांदोच्या एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वोंजिन किम नावाच्या एका मुलाचा हा व्हिडिओ असून यामध्ये तो सुमारे १४ फूट उंचीवर हवेत उडी मारत आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत एक कोटीहून जास्त लोकांनी पाहिले आहे.
सुमारे १४ फूट उंचीवर हवेत उडी मारतो हा मुलगा!..पाहा व्हिडिओ - वोंजिन किमचा व्हिडिओ न्यूज
वोंजिन किम नावाच्या एका मुलाचा हा व्हिडिओ असून यामध्ये तो सुमारे १४ फूट उंचीवर हवेत उडी मारत आहे.
सुमारे १४ फूट उंचीवर हवेत उडी मारतो हा मुलगा!..पाहा व्हिडिओ
हेही वाचा -राणीने जिंकला 'वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर'चा पुरस्कार
'मी लहानपणापासूनच अशी किक वापरत आहे. त्यामुळे मी हे कधी शिकलो ते मला आठवत नाही', असे किमने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तेव्हा या व्हिडिओला २.५० लाख व्ह्यूज मिळाले होते.