नवी दिल्ली : स्पेनमधील ला नुसिया येथे सुरू असलेल्या युथ पुरुष आणि महिला युवा विश्व चॅम्पियनशिपमध्ये ( IBA Youth World Championship ) भारतीय बॉक्सर्सनी शुक्रवारी चार पदके ( Indian Boxers Won Four Medals on Friday ) जिंकली. विश्वनाथ सुरेश, देविकाने सुवर्णपदक जिंकले ( Vishwanath Suresh Won Gold Medal ) आहे. तर आशिष, भावना यांनी रौप्यपदक ( Ashish and Bhavna Won Silver Medal ) पटकावले.
IBA Youth World Championships : भारताच्या विश्वनाथ, देविकाची सुवर्णपदकाला गवसणी; तर आशिष, भावना यांना रौप्यपदक - तर आशिष व भावना यांना रौप्यपदक
आयबीए युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ( IBA Youth World Championship ) विश्वनाथ सुरेश ( Vishwanath Suresh Won Gold Medal ), देविकाने सुवर्णपदकाला ( Devika Won Gold Medal ) गवसणी ( Indian Boxers Won Four Medals on Friday ) घातली. तर आशिष, भावना यांनी रौप्यपदक जिंकले आहे.
देविकाची बाॅक्सिंगमध्ये सुवर्णपदकाची कमाई :देविकाने ( Indian Boxers Won Four Medals on Friday ) महिलांच्या ५२ किलो वजनी ( Devika defeated England's Macky Lauren 5-0 ) गटाच्या अंतिम लढतीत इंग्लंडच्या मॅकी लॉरेनचा ५-० असा पराभव करीत सुवर्णपदक ( Devika Won Gold Medal ) पटकावले. पुरुषांच्या ४८ किलो गटाच्या अंतिम लढतीत विश्वनाथ सुरेशने फिलिपाइन्सच्या सुयोम रोनेलचा ४-१ असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले.
महिलांच्या ४८ किलो वजनी गटात भावना शर्माला रौप्य :महिलांच्या ४८ किलो वजनी गटात भावना शर्माला उझबेकिस्तानच्या गनिवाकडून ५-० ने पराभव पत्करावा लागला आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आशिषला पुरुषांच्या ५४ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत जपानच्या साकाई युताविरुद्ध ३-२ असा पराभव पत्करावा लागला.