महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

National Bank Open दोन वेळची चॅम्पियन सिमोना हालेप नॅशनल बँक ओपनच्या अंतिम फेरीत - Simona Halep vs Beatriz Hadad Miah

पंधराव्या मानांकित हालेपने 2016 आणि 2018 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. अंतिम फेरीत हालेपचा सामना ब्राझीलच्या बिट्रिझ हदाद मियाशी Simona Halep vs Beatriz Hadad Miah होणार आहे.

Simona Halep
सिमोना हालेप

By

Published : Aug 14, 2022, 6:54 PM IST

टोरंटो दोन वेळची चॅम्पियन सिमोना हालेपने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा पराभव करत नॅशनल बँक टेनिस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश Halep in the National Bank Open final केला. अंतिम फेरीत हालेपचा सामना ब्राझीलच्या बिट्रिझ हदाद मियाशी होणार आहे. रोमानियाच्या हालेपने उपांत्य फेरीत पेगुलाचा 2-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. पंधराव्या मानांकित हालेपने 2016 आणि 2018 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. हालेपने उपांत्यपूर्व फेरीत कोको गॉफचा 6-4, 7-6 असा पराभव करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले होते.

दुसऱ्या उपांत्य फेरीत हदाद माईयाने चेक प्रजासत्ताकच्या 14व्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हावर 6-4, 7-6 असा विजय मिळवला. WTA 1000 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी हद्दाद माइया ही पहिली ब्राझिलियन Haddad Maia is the first Brazilian ठरली. हद्दादने उपांत्यपूर्व फेरीत झेक प्रजासत्ताकच्या 14व्या मानांकित किनवेन झेंगचा 4-6, 6-4, 6-4 असा पराभव केला.

हेही वाचारॉस टेलरचा धक्कादायक खुलासा या आयपीएल संघाच्या मालकाने शून्यावर बाद झाल्याने लगावली होती कानशिलात

ABOUT THE AUTHOR

...view details