महाराष्ट्र

maharashtra

FIFA World Cup 2022 : फिफा विश्वचषकमधील टाॅपचे पाच खेळाडू; सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आहे 'यांच्या'नावावर

By

Published : Nov 19, 2022, 7:45 PM IST

फिफा विश्वचषक 2022 रविवारपासून ( FIFA World Cup 2022 ) सुरू होत आहे. कतारमध्ये सुरू ( FIFA World Cup 2022 schedule ) असणाऱ्या या महासंग्रामात दिग्गज खेळाडूंना पाहण्यासाठी मोठा ( Top 5 Players who have Scored Most Goals in FIFA ) प्रेक्षक तिथे पोहचला आहे. फिफा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणारे टॉप 5 खेळाडू असे आहेत ज्यांनी 10 हून अधिक गोल करून जगात ( Maximum Goal in FIFA World Cup ) आपला ठसा उमटवला आहे. पाहूयात कोण आहेत हे जागतिक दर्जाचे खेळाडू.

FIFA World Cup 2022
फिफा विश्वचषकमधील टाॅपचे पाच खेळाडू

नवी दिल्ली : फिफा विश्वचषक २०२२ रविवारपासून ( FIFA World Cup 2022 ) सुरू होत आहे. त्यासाठी यजमान देश कतारमध्ये जोरदार ( FIFA World Cup 2022 schedule ) तयारी ( Top 5 Players who have Scored Most Goals in FIFA ) सुरू आहे. 20 नोव्हेंबर 2022 ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीत कतारमध्ये वर्ल्ड कप होणार ( Maximum Goal in FIFA World Cup ) आहे. क्रीडाप्रेमी आणि वाचक फिफाबद्दल खूप उत्सुक आहेत आणि त्यांना सामन्यांमध्येही खूप रस आहे. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतो की, फिफा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणारे टॉप 5 खेळाडू कोण आहेत. ज्यांनी 10 हून अधिक गोल करून जगात आपला ठसा उमटवला आहे.

सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत जर्मनीचा मिरोस्लाव क्लोस आघाडीवर :सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत जर्मनीचा मिरोस्लाव क्लोस ( Germany's Miroslav Klose leads ) आघाडीवर आहे. त्याने फिफा विश्वचषक स्पर्धेत एकूण 16 गोल केले आहेत. त्याचा विक्रम मोडण्याच्या जवळ आलेला ब्राझीलचा रोनाल्डो दुसऱ्या स्थानावर कायम आहे. फिफा वर्ल्ड कपमध्ये रोनाल्डोने 15 गोल केले आहेत. या विश्वचषकात तो हा विक्रम मोडू शकतो.

जर्मनीचा मिरोस्लाव क्लोस

जर्मनीचा गेर्ड मुलर १४ गोलांसह तिसऱ्या स्थानावर :त्याचवेळी पश्चिम जर्मनीचा गेर्ड मुलर १४ गोलांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी चौथ्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या जस्ट फॉन्टेनने एकूण 13 गोल केले आहेत. जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या ब्राझीलच्या पेलेने एकूण 12 गोल करीत या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे.

ब्राझीलचा रोनाल्डो

सहाव्या स्थानावर दोघांचा समावेश : यासह, जर्मनीचा जर्गेन क्लिन्समन आणि हंगेरीचा सँडोर कोसिस यांनी 11-11 गोल केले आणि संयुक्तपणे 6 वे स्थान मिळविले.

सर्वाधिक गोल करणारे टाॅपचे 7 खेळाडू

फिफा महासंग्रामाची कतार सरकारकडू जय्यत तयारी : फिफा विश्वचषक 2022 जसजसा ( FIFA World Cup Football 2022 ) जवळ येत चालला आहे तसे स्पर्धेची उलटी गिनती सुरू आहे. कतारमध्ये 20 नोव्हेंबर 2022 ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. ( Qatar has Spent 200 Billion Dollars to Host Football Summit ) जसजशी तारखा जवळ येत आहेत तसतसे लोक कतारमधील ठिकाणांबद्दल अधिकाधिक स्वारस्य घेत आहेत. कतारने यजमानपद मिळाल्यानंतर FIFA विश्वचषक फुटबॉल 2022 च्या आयोजनासाठी पाण्यासारखा पैसा खर्च ( Qatar has Spent Money Like Water in Organizing FIFA World Cup ) केला आहे.

FIFA विश्वचषकमध्ये एकूण 64 सामने 8 स्टेडियमवर खेळवले जाणार :FIFA विश्वचषक फुटबॉल 2022 चे 64 सामने ( Total of 8 Stadiums have been Prepared for Organizing 64 Matches ) आयोजित करण्यासाठी एकूण 8 स्टेडियम तयार करण्यात आले आहेत, जिथे जगभरातील 32 संघ फिफा विश्वचषक फुटबॉल 2022 चे चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करतील. 1978 नंतर, यावेळी संपूर्ण फिफा विश्वचषक सर्वात कमी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. 2002 मध्ये, जपान आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त कार्यक्रमात 20 स्टेडियममध्ये फिफाचे सामने आयोजित करण्यात आले होते.

FIFA विश्वचषक 2022 साठी तयार केलेली सर्व 8 स्टेडियम 70 किमीच्या परिघात :FIFA विश्वचषक 2022 दोहा आणि कतारच्या इतर जवळच्या शहरांमध्ये आयोजित केला जात आहे. कतारमधील FIFA विश्वचषक 2022 साठी तयार केलेली सर्व 8 स्टेडियम 70 किमीच्या परिघात बांधली गेली आहेत. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे 1 तास लागू शकतो. अशा स्थितीत क्रीडाप्रेमींना 1 दिवसात 2 सामन्यांचा आनंद घेता येईल. यासाठी उत्कृष्ट ट्रेन आणि बस सुविधांसोबतच 11,310 टॅक्सी तैनात करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details