द ग्रेट खलीने दिल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा - द ग्रेट खली न्यूज
शिक्षक दिनाच्या निमित्ताने द ग्रेट खलीने आपल्या गुरुजनांना शुभेच्छा दिल्या आहेत.
जालंधर (पंजाब ) -आज ५ सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या या दिवसाच्या निमित्तानं डब्लूडब्लूई (WWE) सुपरस्टार द ग्रेट खलीने आपल्या गुरुजनांची आठवण काढत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. खली सद्या जालंधरमध्ये डब्लूडब्लूई कॉन्टिनेंटल रेसलिंग एन्टरटेनमेंट नावाची अकॅडमी चालवतो. यात अनेक पहिलवान शिकत आहेत. शिक्षक दिनाच्या निमित्ताने, खलीने सांगितलं की, गुरु आणि शिष्य यांच्यातील नातं हे माता-पितापेक्षा अधिक असतं. पाहा काय म्हणाला ग्रेट खली...