नवी दिल्ली: दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतलेला ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने ( Javelin thrower Neeraj Chopra ) माघार घेतली होती. त्यामुळे ‘वैद्यकीय कारणास्तव तंदुरुस्त’ असेल तरच तो लॉसने डायमंड लीगमध्ये ( Lausanne Diamond League 0 सहभागी होईल. लॉसने डायमंड लीग 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला ( Athletics Federation of India President Adil Sumariwala ) यांनी ही माहिती दिली.
Neeraj Chopra वैद्यकीयरित्या तंदुरुस्त असेल तरच नीरज चोप्रा लॉसने डायमंड लीगमध्ये खेळेल, आदिल सुमारीवाला म्हणाले - क्रिडाच्या न्यूज
26 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी स्पर्धकांच्या यादीत चोप्राचे Neeraj Chopra नाव आहे. लॉसने डायमंड लीग Lausanne Diamond League 26 ऑगस्ट रोजी होणार आहे.
नीरज चोप्रा
नीरज चोप्राचे नाव 26 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी स्पर्धकांच्या यादीत आहे. अध्यक्ष आदिल सुमारीवाला ( AFI President Adil Sumariwala ) यांनी पीटीआयला सांगितले की, तो वैद्यकीय कारणास्तव तंदुरुस्त ( Fit on medical grounds ) असेल तरच खेळेल. गेल्या महिन्यात यूजीन, यूएसए येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपदरम्यान चोप्राच्या मांडीला ताण आला होता. तेथे त्याने रौप्य पदक जिंकले होते.