महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आज दिवसभरात क्रीडा विश्वात कोणते सामने खेळण्यात येणार आहेत, वाचा एका क्लिकवर... - आज दिवसभरातील सामने

आज दिवसभरात क्रीडा विश्वात होणारे सामने, वाचा...

Sports events today
आज दिवसभरात क्रीडा विश्वात कोणते सामने खेळण्यात येणार आहेत, वाचा एका क्लिकवर...

By

Published : Jan 18, 2020, 9:11 AM IST

हैदराबाद- आज (शनिवार, ता. १८) क्रीडा जगतात खेलो इंडिया युथ गेम्ससह आयसीसी अंडर-१९ विश्व करंडक स्पर्धेतील सामने होणार आहे. तसेच आजपासून एफआईएच प्रो लीगची सुरूवात होणार आहे.

आज दिवसभरात क्रीडा विश्वात कोणते सामने खेळण्यात येणार आहेत पाहा....
  • खेलो इंडिया युथ गेम्स - (दिवस - १० सकाळी ९:३० AM)
  • क्रिकेट - दक्षिण अफ्रीका vs इंग्लंड - तिसरी कसोटी (दिवस ३, १:३० PM)

आयसीसी अंडर -१९ विश्व करंडक

  • बांगलादेश vs झिम्बाब्वे (१:३० PM)
  • न्यूझीलंड vs जपान (१:३० PM)
  • संयुक्त अरब अमिरात vs कॅनडा (१:३० PM)
  • ऑस्ट्रेलिया vs वेस्ट इंडीज (१:३० PM)

इंग्लिश प्रीमियर लीग

  • वाटफोर्ड vs टोटेनहम (६:०० PM)

एफआईएच प्रो लीग -

  • भारत vs नेदरलँड (७:०० PM)

इंडियन सुपर लीग -

  • एटीके एफसी vs एफसी गोवा (७:३० PM)

इंग्लिश प्रीमियर लीग

  • ब्राइटन vs एस्टन विला (८:३० PM)
  • मँनचेस्टर सिटी vs क्रिस्टल पैलेस (८:३० PM)
  • वेस्ट हॅम vs एवर्टन (८:३० PM)
  • आर्सनल vs शेफील्ड यूनाइटेड (८:३० PM)
  • नॉर्विच सिटी vs बोर्नमाउथ (८:३० PM)
  • साउथेम्प्टन vs वोल्फस (८:३० PM)

ला लीगा लीग -

  • रियल मैड्रिड vs सेविला (८:३० PM)

इंग्लिश प्रीमियर लीग

  • न्यूकॅसल vs चेल्सी (११:०० PM)

ABOUT THE AUTHOR

...view details