हैदराबाद- आज मंगळवार (ता. १४) क्रीडा जगतात खेलो इंडिया युथ गेम्स, रणजी करंडक आणि बॅडमिंटनच्या इंडोनेशिया स्पर्धेतील सामने होणार आहेत. तसेच आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
खेलो इंडिया युथ गेम्स २०२०
- स्थळ - गुवाहाटी (आसाम) दिवस - ६
- वेळ - सकाळी ९:३० AM पासून
रणजी करंडक - राऊंड - ५ (दिवस - ४)
- राजस्थान विरुद्ध गुजरात
- आंध्र विरुद्ध हैदराबाद
- रेल्वे विरुद्ध मध्य प्रदेश
- सौराष्ट्र विरुद्ध कर्नाटक
- उत्तर प्रदेश विरुद्ध बडोदा
- तामिळनाडू विरुद्ध मुंबई
- त्रिपूरा विरुद्ध उत्तराखंड
- आसाम विरुद्ध छत्तीसगढ
- महाराष्ट्र विरुद्ध झारखंड
- हरियाणा विरुद्ध ओडिशा
- जम्मू- काश्मिर विरुद्ध सर्विसेस